Article Marathi Cricket News %e0%a4%ad%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87 400 %e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%80 111070800007_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भज्जी ने घेतले 400 बळी

हरभजन
डोमिनिका: हरभजन सिंगने भेदक गोलंदाजीच्या बळावर कसोटीतल्या 96 व्या सामन्यात 400 बळी घेण्याची ऐतिहासिक खेळी केली.

यजमान विंडीज विरुध्दच्या 96 व्या सामन्यात हरभजन सिंगने सॅमीला झेलबाद करून सर्वाधिक बळीच्या कुंबळे व कपिल देव यांच्या क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर धडक मारली.

जागतिक क्रमवारीत भज्जी 11 व्या क्रमांकावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi