Article Marathi Cricket News %e0%a4%b0%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b6%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7 110102400008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रैनाचे बुकीशी संबंध?

रैनाचे बुकीशी संबंध
भारतीय क्रिकेट स्टार सुरेश रैनाचे एका महिला बुकीशी संबंध असल्याचे बोलले जात असल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

श्रीलंका दौर्‍यादरम्यान रैना या महिलेसोबत फिरत असताना त्याला अनेकांनी पाहिले होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला याची माहिती असल्याचे एका ब्रिटीश वर्तमानपत्राने म्हटले आहे.

या वर्षाच्या प्रारंभीच भारतीय संघाने श्रीलंका दौरा केला होता. या दरम्यान रैना ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमध्ये ही महिला बुकी थांबली होती. या दरम्यान या दोघांचे चित्रण हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेराने केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi