Article Marathi Cricket News %e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a5 %e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%80 111020900005_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'श्रीसंथ'ची लॉटरी !

श्रीसंथची लॉटरी
ND
बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रवीणकुमारची फिटनेस चाचणी घेण्यात आल्यानंतर तो विश्वकरंडक वर्ल्डकप खेळू शकणार नाही, यावर शिक्काबोर्तब झाले. प्रवीणकुमारच्या दुखापतीमुळे केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंथला वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली आहे.

द. आफ्रिकेविरूद्ध मालिकेदरम्यान प्रवीणकुमारच्या हाताच्या कोपर्‍याला ही दुखापत झाली होती आणि त्यांनतर लगेचच त्याला मायदेशी परत पाठविण्यात आले. त्याची दुखापत लवकर बरी होईल अशी अपेक्षा असल्याने वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi