Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इतकी सुंदर की नाही मिळत आहे कोणी बॉयफ्रेंड

इतकी सुंदर की नाही मिळत आहे कोणी बॉयफ्रेंड
नवी दिल्ली , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (13:49 IST)
तुम्ही बेबी डॉल भाऊलीबद्दल बरेच काही ऐकले असेल, पण मानव बेबी डॉलबद्दल बहुतेकच तुम्हाला माहीत असेल. 22 वर्षांची  हन्नाहला तिच्या सुंदरतेमुळे मानव बार्बी म्हटले जाते. हन्नाह बिलकुल बेबी डॉल सारखी दिसते.

डेली मिररच्या अहवालानुसार इतकी सुंदर असली तरी हन्नाहचे मानणे आहे की तिच्या सौंदर्याला पुरुष घाबरतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला असे वाटते की लोकांची रुची फक्त तिच्या बॉडीमध्ये आहे, माइंडमध्ये नव्हे. हन्नाह नॉटिंघमशायरमध्ये राहते. ती तिच्या डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेंस लावते आणि तिची कंबर 22 इंच आहे. हन्नाहचे डोळे एकदम बेबी डॉलसारखे आहे. हन्नाहचे बेबी डॉल सारखे दिसल्यामुळे हजारोंच्या संख्येत ऑनलाईन फॉलोअर्स आहेत.  

बर्‍याच वेळा बेबी डॉलसारखी दिसल्यामुळे हन्नाहची निंदा देखील केली जाते. हन्नाहचे म्हणणे आहे की तिला बघून बर्‍याचदा तिच्यावर कमेंट पास केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या लुकमुळे तिचा परिवार देखील असामान्य अनुभवतो.   

हन्नाहच्या कुटुंबीयांना तिच्यासोबत बाहेर जाण्यास आवडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मला सार्वजनिकरूपेण बघणार्‍यांशी द्वेष आहे. तिला फॅशनसोबत नवीन एक्सपेरिमेंट करायला देखील अवघड वाटते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi