Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोकरीसोबतच मिळत आहे जमीन मोफत

नोकरीसोबतच मिळत आहे जमीन मोफत
, शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (11:48 IST)
कॅनडामधील केप ब्रेटनमधील सुंदर आयलँडवर असलेल्या व्हाईकोकोमाघ या गावामधील नागरिकांना नोकरी करण्यासोबतच 2 एकर जमीन फुकट देण्यात येत आहे. 
 
खूपच सुंदर असे हे आयलँड असून ‘The Farmers Daughter’ नावाच्या मार्केटने आपल्या फार्ममध्ये काम करण्यास इच्छुक कर्मचार्‍यांसाठी ही खास ऑफर काढली आहे. 
 
यासंदर्भातील वृत्त independent.co.uk  मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना या फार्मच्या मालकांनी सांगितले की, त्यांच्याकडे जमीन आणि जॉब या दोन्ही गोष्टी आहेत मात्र, त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकांची कमतरता असल्यामुळे ही खास ऑफर काढली आहे.  तसेच ही ऑफर फक्त कॅनेहामध्ये राहणार्‍या नागरिकांसाठीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकला झटका देण्यासाठी भारताची अनोखी रणनीती