Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाइलवर पॉर्न बघत असाल तर सांभाळून...

मोबाइलवर पॉर्न बघत असाल तर सांभाळून...
भारतात पॉर्न बघणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. मोबाइल इंटरनेटमुळे आता पॉर्न बघणे सोपे झाले असून आपण हे कुठेही आणि कधीही हे बघू शकता आणि कुणाला माहीतदेखील पडणार नाही. असा विचार करत असाल तर सांभाळून...
 
हे माहीत पाडतंय. आपल्या मोबाइल सर्व्हिस ऑपरेटर आणि जे एप आपणं डाउनलोड केलेले आहे ते आपल्या ब्राउझिंगवर पाळत ठेवतात. म्हणूनच हा आपल्या सिक्योरिटीचा मुद्दा आहे ज्याला दुर्लक्ष करणे योग्य नाही.
 
आपल्या ऑनलाईन सवयींना अनेक कंपन्या ट्रॅक करतात. या ट्रॅकिंगने कंपन्यांना सूचना मिळते की आपल्या कोणत्या प्रकाराच्या जाहिराती दाखवायला पाहिजेत. जर आपल्या पॉर्न साईटबद्दलची माहिती कोणाला मिळत असेल 
 
तर हे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. अशात प्रायव्हेट ब्राउझिंग आणि कुकीज डिलीट करून आपण ऑनलाईन ट्रेकिंगापासून वाचू शकता.
 
ऐशले मैडिसन नावाच्या साईटचा डेटा लीक झाल्यावर लाखो लोकांचे नाव समोर आले होते. त्यातून अनेक नाव भारतीय लोकांचे होते. यानंतर आत्महत्येचे प्रकरणही घडले. काही लोकांना ब्लॅकमेलिंगला सामोरा जावं लागलं.
 
काही पोर्न पाहू इच्छित लोकं पैसे खर्च करायला तयार असतात. अशात एखाद्या वेबसाइटवर आपले क्रेडिट डिटेल टाकल्यावर त्याचा वापर कोणत्यारित्या होत आहे हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या साईटवर गेल्याने 
 
मोबाइल किंवा कॉम्प्युटर आपोआप एखादी फाइल डाउनलोड करून आपले सिस्टम लॉक करून देतं आणि पैसे मोजल्यावरच आपल्या पासवर्ड मिळतं.
 
अनेक देशांमध्ये पॉर्नोग्राफीविरूद्ध कठोर कायदे आहेत. अशात आपल्या कॉम्प्युटरवर चाइल्ड पॉर्नोग्राफीची फाइल आढळ्यास आपली मुश्कील होईल. म्हणून पॉर्न बघताना खूप काळजी घेण्याची गरज आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi