Publish Date: Mon, 26 Mar 2018 (12:09 IST)
Updated Date: Mon, 26 Mar 2018 (12:18 IST)
ग्रीसमध्ये 'संडोरिनी' नावाचे एक छोटेसे बेट आहे. या बेटाची खासियत म्हणजे त्याची निर्मिती ज्वालामुखीची राख आणि मातीपासून झाली आहे. तिथली टुमदार आकाराची घरे स्थानिक दगडांपासून बांधलेली आहेत. त्यांना ज्वालामुखीच्या राखेने लाइमवॉश करण्यात आले आहे.