हल्ली सर्वीकडे विचित्र सर्व्हे होत असतात, त्यातून काही रोचक असतात. असाच एक विचित्र सर्व्हे झाला की पुरूष आणि महिला यातून कोणाची चड्डी जास्त घाण असते.
इंटरनेटवर झालेल्या एका संशोधनाप्रमाणे 93 टक्के स्त्रिया एकदा चड्डी घातल्यावर धुते जेव्हाकी 18 टक्के पुरूष धुतल्याविना तिच चड्डी अनेकदा घालतात. सर्व्हेमध्ये अनेक पुरुषांनी हे स्वीकार केले आहे की एकच चड्डी अनेक दिवस घालून असतात. यावर स्त्रियांनी उपहास केला आहे.
बघू काय म्हणतो सर्व्हे
* पुरुषांच्या डेस्कवर स्त्रियांच्या तुलनेत 10 टक्के अधिक बॅक्टिरिया असतात.
* स्त्रिया तीन आठवडे तर पुरूष चार आठवडे एकाच चादर वर झोप काढतात.
* 78 टक्के स्त्रिया हात धुण्यासाठी साबण वापरतात जेव्हाकी 50 टक्के पुरूषच असे करतात.
हे सर्व घरातील वातावरणाचे मुलांवर पडणार्या परिणामावर अवलंबून असतं. अर्थातच मुलांचे संगोपन करताना या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.