rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

New Year Quotes 2026 : New year कोट्स मराठी

New Year Quotes 2026
, मंगळवार, 30 डिसेंबर 2025 (15:05 IST)
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर आपणांस मिळो,
जगातील प्रत्येक यशआपल्याकडे येवो
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
सूर्यासारखी प्रकाशमान होवो आयुष्य 
चांदण्यासारखं चमकावं नशीब
माझ्या शुभेच्छा नेहमी कायम असतील
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो
ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, 
नशिबाची दारं उघडावी,
देव राहो तुमच्यावर प्रसन्न, 
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
नव्या वर्षाचं ध्येय 
नव्या वर्षात फक्त नव्या गोष्टी मिळवणं नसून 
नव्याने जगणंही आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
सर्वांच्या मनात सर्वांसाठी असावे प्रेम, 
येणारा प्रत्येक दिवस आणो आनंदाचा क्षण, 
नव्या उमेदीसोबत सगळं दुःख विसरून करा नव्या वर्षाला वेलकम.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
फुल आहे गुलाबाचा, त्याचा सुवास घ्या. 
पहिला दिवस आहे नववर्षाचा, त्याचा आनंद घ्या. 
वर्ष येतं वर्ष जातं. पण या वर्षी तुम्ही सर्वांना आपलंस करुन घ्या.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
 
या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव. 
प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र. 
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
हे नातं सदैव असंच राहो, 
मनात आठवणींचे दिवे कायम राहो, 
खूप प्रेमळ होता या वर्षीचा प्रवास, 
अशीच राहो पुढील वर्षी आपली साथ.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 
नवीन वर्ष 2026 मध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत!
 येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंद आणि यश घेऊन येवो."
 
"जुने वाईट विसरा आणि नवीन वर्षासाठी नव्या धुंदीत प्रवेश करा, 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा."
"नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 
सुख, संपत्ती, यश, आरोग्य, सन्मान, शांती आणि समृद्धी देवो
नवीन वर्षाच्या शुभेच्छा."
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पीएमसी-पीसीएमसीमध्ये निवडणुका एकत्र लढवणार, रोहित पवारांनी केली घोषणा