स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या
पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
महिलांच्या सबलीकरणासाठी
त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे
वंदनीय व्यक्तिमत्तव
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त
आई साहेबांना विनम्र अभिवादन
शिक्षणापासून वंचित असलेल्या
स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्या
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक
महिला हक्कांसाठी लढा देणार्या थोर समाजसुधारक
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मुलींना लावून शिक्षणाची ओढ
समाजावर केले उपकार थोर
सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन