Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलाविष्कार : तब्बल 75 हजार सिडी वापर करुन महाराजांचे प्रतिकृती

Webdunia

मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या चेतन राऊत या  तरूणाने सुंदर कलाविष्कार बनवला  आहे. त्याने तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडीचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून त्याने ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आणि तब्बल 48 तासानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण केली. चेतन राऊत हा जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. दरम्यान सीडी पासून तयार करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठण्यात आला.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मेधा पाटकर यांचा ईव्हीएम वर आरोप,अनेक देशांनी वापर बंद केला म्हणाल्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मुंबईत मुलीला 'डिजिटल अरेस्ट' करून 1.7 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments