दुनियेत जितके देश, तेवढ्या परंपरा, वेगवेगळे रिवाज असणार. पण काही जागी अत्यंत विचित्र कायदे असतात. जी ऐकून आपणही हैराण व्हाल. बघू असे काही कायदे:
ऑस्ट्रेलियामध्ये लहान स्तन असलेल्या महिला पॉर्नस्टार बनू शकत नाही. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियात पोर्नोग्राफी किंवा पोर्न मूव्हीत काम करायला मनाही नाही परंतू लहान स्तन असलेल्या मुली पोर्न मूव्हीत अॅक्टिंग करू शकत नाही.
बाल यौन शोषण रोखणे या कायद्यामागील उद्देश्य आहे. सरकारप्रमाणे लहान बूब्स असलेल्या मुली पोर्न स्टार बनल्यास बाल यौन शोषण सारखे गुन्हा वाढतील.
तसेच इटली येथील इबोली शहरात चालत असलेल्या कारमध्ये किस करणे गुन्हा आहे. जोडपे यात किस करताना पकडले गेले तर दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो.
सौदी अरेबिया येथे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यावर बंदी आहे. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात मुस्लिम विचार आणि मतांचे उल्लंघन होतं असे मानले गेले आहे. तरी ही बंदी पूर्णपणे यशस्वी नसून येथील काही ब्लॅक मार्केटमध्ये व्हॅलेंटाईनसंबंधित वस्तू महाग किमतीवर उपलब्ध असतात.