Publish Date: Wed, 08 Apr 2026 (13:45 IST)
Updated Date: Wed, 08 Apr 2026 (13:47 IST)
1. 52 पत्ते म्हणजे, 52 आठवडे.
2. 4 प्रकारचे पत्ते म्हणजे, 4 ऋतु.
3. प्रत्येकी 13 पत्ते म्हणजे, 13 आठवडे.
4. या सर्व 52 पत्त्याची बेरीज, 364.
5. एक जोकर धरला, तर 365 म्हणजे 1 वर्ष.
6. 2 जोकर धरले, तर 366 म्हणजे लीप वर्ष.
7. 52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने
8. लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ.
1. दुर्री - पृथ्वी आणि आकाश.
2. तिर्री - ब्रम्हा,विष्णू आणि महेश.
3. चौकी - चार वेद. (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेवेद)
4. पंजी - पंच प्राण. (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
5. छक्की - षड रिपू. (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ)
6. सत्ती - सात सागर.
7. अठ्ठी - आठ सिद्धी.
8. नववी - नऊ ग्रह.
9. दसशी - दहा इंद्रिये.
10. गुलाम - मनातील वासना.
11. राणी - माया.
12. राजा - सर्वांचा शासक.
13. एक्का - मनुष्याचा विवेक.
14. समोरचा भिडू - प्रारब्ध.
पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते.
webdunia
Publish Date: Wed, 08 Apr 2026 (13:45 IST)
Updated Date: Wed, 08 Apr 2026 (13:47 IST)