Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्व एथनिक दिवस

cloth
, बुधवार, 19 जून 2024 (11:45 IST)
वर्षभरात अनेक वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. जे विभिन्न सामाजिक, आरोग्य, पर्यावरण इतर गोष्टींशी संबंधित असतात. या दिवसांचे आयोजन महत्वपूर्ण विषयांवर लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी केले जाते. या दिवसांमध्ये एक दिवस असतो विश्व एथनिक दिवस, जो प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला साजरा करण्याचा उद्देश हा आहे की, वेगवगेळ्या संस्कृती आणि सर्व जाती धर्माने साजरा करणे. हा एक  असा दिवस आहे जो अनंत काळापासून प्रथा-परंपरा यांना चालना देत आहे.  
 
विश्व एथनिक दिवस इतिहास-
विश्व एथनिक दिवस साजरा करण्याची सुरवात संयुक्त राष्ट्र द्वारा केली गेली होती. पण असे मानले जाते की, पण हा दिवस साजरा करण्याची पहिली कल्पना मुंबई स्थित ऑनलाइन जातीय उत्पादन  बाजार क्राफ्ट्सविला डॉट कॉम द्वारा सादर करण्यात आली होती.  
 
विश्व एथनिक दिवस महत्व-
हा दिवस लोकांना विभिन्न संस्कृती आणि परंपरा बद्दल जाणणे आणि समजून घेणे याकरिता प्रोत्साहित करतो.
हा दिवस लोकांना आपली प्राचीन संस्कृती एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्यासाठी प्रेरित करतो.
हा दिवस विभिन्न संस्कृती मध्ये सम्मान आणि समजूतदारीला चालना देतो.
हा दिवस आपल्याला आपली संस्कृतिला सुरक्षित करण्यासाठी प्रेरित करतो.
हा  दिवस विभिन्न संस्कृती मध्ये व्यापार आणि सहयोग यांना चालना देतो.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅंपसचे पीएम मोदींनी केले उदघाटन