Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीवनात सुख हवं असल्यास या आठ लोकांपासून दूर राहा

जीवनात सुख हवं असल्यास या आठ लोकांपासून दूर राहा
चंट: हे लोकं आपलं काम काढून घेण्यात तज्ज्ञ असतात. हे फक्त स्वत:चा स्वार्थ बघतात.
रडके: या लोकांना चांगल्या गोष्टी दिसतच नाही. सुखातही दुःख शोधत असतात.
शंकाळू: यांच्याप्रमाणे प्रत्येकात काही न काही कमी असते. फक्त आपण शहाणे आहोत असे हे समजतात.
नकारात्मक: यांचे स्वत:चे जीवन निरस आहे तर यांना वाटतं की दुसर्‍यांच्या जीवनातही काहीच चांगलं नको घडायला.

बेपर्वा: लहान-लहान जवाबदार्‍याही हे लोकं पार पाडू शकत नाही. यांच्याकडून कुठल्याही कामाची उमेद करणे चुकीचे आहे.
उद्धट: हे लोकं आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या फ्रेंड्ससमोर जाड दिसतेय असेदेखील बोलू शकतात. यांना योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणं येतंच नाही.
webdunia
नखरेल: या लोकांसाठी तारे जरी तोडून जमिनीवर आणले तरी हे म्हणतील हा नको त्याच्या जवळचा तोडायला हवा होता.
लॉर्ड: यांना असं वाटतं यांच्या जवळपास होणारी प्रत्येक गोष्ट यांच्यामुळे आणि यांच्यासाठी होत आहे. हेच तर आहे संपूर्ण ब्रह्मांडाचे केंद्र.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

7 रेस कोर्स नाही तर 7 एकात्म मार्ग