Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रीच्या आकाराचे फूल (व्हिडिओ)

स्त्रीच्या आकाराचे फूल (व्हिडिओ)
अलीकडे 'नारीलता' नावाचे फुले सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फुलांचा आकार लक्ष वेधून घेतं. हे फुले निर्वस्त्र स्त्रीच्या आकारासारखे आहे, याच कारणामुळे याची चर्चा सुरू आहे.
 
सोशल मीडियाहून प्राप्त माहितीप्रमाणे हे फुले हिमालय क्षेत्रात 20 वर्षाच्या अंतराळाने उगवतात, तसेच काही लोकांप्रमाणे हे फुले श्रीलंकाच्या किनारपट्टीच्या भागात आढळतात. परंतू पूर्णपणे सत्य कोणालाच ज्ञात नाही.
पहा व्हिडिओ....

काही लोकांचे म्हणणे आहे की मजा-मस्ती म्हणून हे असामाजिक तत्त्वाने कम्प्यूटरने तयार केलेले व्हिडिओ आहे. म्हणून यावर अंदाज बांधणे योग्य नाही.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळावर पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग