आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, आर्मी पब्लिक स्कूल (APS) ने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PGT, TGT, PRT) या पदांवर रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.awesindia.com या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जानेवारी 2022 च्या जाहिरातीत आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) भर्ती बोर्डाने अंदाजे 8700 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2022 आहे.
आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022
पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (पीजीटी, टीजीटी, पीआरटी).
रिक्त पदे: 8700 पदे
अर्ज शुल्क: रु. 385/-.
शैक्षणिक पात्रता: पदवी/ पदव्युत्तर पदवीधर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन नोंदणी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2022.