Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SBI बँकेत 50 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांसाठी नोकरी

SBI बँकेत 50 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांसाठी नोकरी
SBI Recruitment 2019 मध्ये मुख्य प्रौद्योगिकी अधिकारी आणि उप महाप्रबंधक (ई ऍड टीए) च्या अनेक पदांवर भरती होणार आहे. दोन पदांसाठी भरती होणार असून अंतिम तिथी 11 फेब्रुवारी निर्धारित केली गेली आहे. उमेदवारांची आयू 50 वर्ष निर्धारित करण्यात आली आहे.
 
विवरण-
 
* पद: मुख्य प्रौद्योगिकी अधिकारी
संख्या: 1
वेतन: 65.00 - 80.00 लाख (प्रति वर्ष) 
 
* पद: उप महाप्रबंधक (ई ऍड टीए)
संख्या: 01
वेतन: 40.20 लाख (प्रति वर्ष)
 
* वय मर्यादा (30.11.2018 रोजी): 50 वर्ष
 
* आवेदन शुल्क-
जनरल आणि ओबीसीसाठी- 600 / - रु।
SC / ST / PWD साठी- 100 / - रु।
 
* आवेदन शुल्क -
अर्जदार डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क भुगतान करू शकतात.
 
* ऑनलाईन आवेदन जमा करण्याची अंतिम तिथी - 11 फेब्रुवारी 2019
 
* या प्रकारे करा आवेदन-
इच्छुक उमेदवार वेबसाइट https://www.sbi.co.in माध्यमातून 22.01.2019 ते 11.02.2019 दरम्यान ऑनलाईन आवेदन करू शकतात.
 
* निवड प्रक्रिया: निवड शॉर्टलिस्टिंग आणि साक्षात्काराच्या आधारावर
आवेदनासाठी https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2018-19-14A/apply क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमी कॅलरी असलेली कॅप्सिकम वजन कमी करण्यास गुणकारी...