Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NABARD Recruitment 2022 : NABARD मध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटच्या 177 पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी अर्ज करा

jobs
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (20:26 IST)
NABARD Recruitment 2022: नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने विकास सहाय्यक पदाच्या 177 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर 2022 पासून सुरू होतील आणि त्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवार www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.विकास सहाय्यकांच्या 173 आणि विकास सहाय्यक हिंदीच्या 4 पदे रिक्त आहेत.
 
पात्रता:
विकास सहाय्यक - किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 50% गुणांची सक्ती नाही. 
 
विकास सहाय्यक (हिंदी) - किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.पदवीमध्ये अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून हिंदीचा अभ्यास केलेला असावा.SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 50% गुणांची सक्ती नाही. 
 
वयोमर्यादा- 21 वर्षे ते 32 वर्षे. 
 
पेय स्केल - रु. 13150-750 (3) - 15400 - 900 (4) - 19000 - 1200 (6) -
26200 - 1300 (2) - 28800 - 1480 (3) - 33240 - 1750 (1) –
34990 (20 years)
 
पगार : 32000 रुपये प्रति महिना.
 
अर्ज फी-
सामान्य, OBC आणि EWS - रु 450
SC, ST आणि दिव्यांग - रु 50 
 
या साठी या लिंक वर क्लिक करा 
https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/0809224722revised-window-adv-english-08-sept-2022.pdf
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PGD in Indian Philosophy and Religion : पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन इंडियन फिलॉसफी अँड रिलिजन मध्ये करिअर करा, पात्रता, अर्ज प्रक्रिया, व्याप्ती जाणून घ्या