Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ONGC Apprentice 2023: ONGC मध्ये आयटीआय, पदवीधरांना नौकरीची संधी या तारखेपर्यंत अर्ज करा

jobs
, सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (13:10 IST)
ONGC Apprentice 2023:ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने 445अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. आता या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ONGC ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील व्हायचे आहे आणि त्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते आता विस्तारित तारखांमध्ये ऑनलाइन मोडद्वारे फॉर्म भरू शकतात. 
 
पात्रता-
उमेदवारांनी पदानुसार संबंधित क्षेत्रातील 10वी/12वी/ITI प्रमाणपत्र/पदवी इ. प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा- 
मेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24वर्षांपेक्षा जास्त नसावे म्हणजे उमेदवाराचा जन्म 20 सप्टेंबर 1999 पूर्वी आणि 20 सप्टेंबर 2005 नंतर झालेला नसावा. 
 
अर्ज कसे कराल- 
ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करायचा आहे ते अधिसूचनेनुसार अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करावा.
 शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. 
निवडलेल्या उमेदवारांची यादी/ निकाल 05 ऑक्टोबर रोजी घोषित केला जाईल.
 






Edited by - Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Scrub Typhus स्क्रब टायफसमुळे चिंता वाढली, लक्षणं आणि बचाव जाणून घ्या