Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरीची संधी

indian railway
, मंगळवार, 24 मे 2022 (11:41 IST)
नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी, बारावी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग, ट्रेड अप्रेंटिसची भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. 
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग
पद- ट्रेड अप्रेंटिस
पात्रता - 10 वी पास, ITI कोर्स
पदे- एकूण 1044 पदे शेवटची तारीख 3 जून २०२२
उमेदवारांनी secr.indianrailways.gov.in या संकेत स्थळांवर जाऊन तपशील घ्यावा. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑफिसमध्ये 'कूल' राहण्यासाठी काही उपयोगी टिप्स