Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एरोस्पेसमध्ये नोकरीची संधी

एरोस्पेसमध्ये नोकरीची संधी
, गुरूवार, 24 मार्च 2022 (16:50 IST)
एरोस्पेसमध्ये नोकरीची संधी : नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने ट्रेड अप्रेंटिसच्या विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावी पास साठी  एकूण 77 पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत संकेतस्थळ  nal.res.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.  
  
  शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.
 
वायोमार्यदा
अर्जदाराचे वय १६ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदाराचे वय ४ एप्रिल २०२२ पासून मोजले जाईल.
 
निवड प्रक्रिया
वैद्यकीय चाचणीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली भरती अधिसूचना पाहू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलेशनशिपसाठी या पाच गोष्टी सायलेंट किलर