मॅनेजर आणि इंजिनियर साठी सुवर्ण संधी
SBI SO Recruitment 2021: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी 489 रिक्त पदे काढण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि या साठी 11 जानेवारी 2021 पर्यंत या
sbi.co.in/careers संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकता. अधिसूचनेनुसार या पदांसाठी भरती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येऊ शकतात, या साठी ऍडमिट कार्ड 22 जानेवारी पासून देण्यात येतील. या रिक्त पदां मध्ये फायर इंजिनियर, डिप्टी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर,मार्केटिंग मॅनेजर, सिक्योरिटी अनॅलिस्ट, आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदांचा समावेश आहे.
पद आणि रिक्त पदांची संख्या -
1 एससीओ फायर इंजिनियर - एकूण 16 पदे
2 डिप्टी मॅनेजर(इंटर्नल ऑडिट) - एकूण 28 पदे
3 मॅनेजर(नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ)- एकूण पदे -12
मॅनेजर (नेटवर्क राऊंटिंग आणि स्विचिंग तज्ज्ञ)- एकूण पदे -20
4 असिस्टंट मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) - एकूण 40 पदे
डिप्टी मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) - एकूण 60 पदे
5 असिस्टंट मॅनेजर(सिस्टम)- एकूण 183 पदे
डिप्टी मॅनेजर (सिस्टम)- एकूण 17 पदे
आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट - एकूण 15 पदे
प्रोजेक्ट मॅनेजर - एकूण 14 पदे
अप्लिकेशन आर्किटेक्ट - एकूण 5 पदे
टेक्निकल लीड - एकूण 2 पदे
6 मॅनेजर (क्रेडिट प्रोसिजर्स) - एकूण 2 पदे
7 मॅनेजर(मार्केटिंग) - एकूण 40 पदे
डिप्टी मॅनेजर(मार्केटिंग)- एकूण 35 पदे