वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी २० फेब्रुवारी पूर्वी अर्ज पाठवावे.
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.
वयो मर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश
अर्ह फी- General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
महत्त्वाचा तारखा- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 पाम)
अधिक तपशील साठी अधिकृत संकेत स्थळावर http://www.westerncoal.in/index1.php भेट द्या
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil Lines, Nagpur- 440001
Edited By- Priya Dixit