Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता पावसाळा करा फॅशनेबल

आता पावसाळा करा फॅशनेबल

वेबदुनिया

पावसाळ्यात कसली आलीय फॅशन, असं म्हणून निराश होऊ नका. इफ देअर इज अ विल, देअर इज अ वे. फॅशनच्या काही खास क्विक टिप्स तुमच्यासाठी....

1. महागातल्या पावसाळी चपलांचा एक जोड घेण्यापेक्षा रंगीबेरंगी, पण सीझनभर चालतील इतक्या जरा स्वस्तातल्या वेगवेगळ्या चपला विकत घ्या. त्या रंगाचे हेअरबॅण्ड किंवा स्वस्तातल्या पोलका डॉट्‍सवाल्या छत्र्या घ्या.

2. आपली सगळ्यात जुनी जीन्स पायाकडे हवी तशी कापून घालती की, घरबसल्या हॉट रेनी रॅग्ड लुक येईल.

webdunia
 
WD
3. जुन्या स्टाइलच्या बर्म्युडा आणि पावलं झाकणारे भडक स्लॅक्स एकदम कूल.

4. कलरफूल टीशर्ट आणि लायक्राचे स्कर्ट घालून भिजलात तरी छान दिसाल.

5. पासवात बाहेर पडताना प्लास्टिकच्या पिशवीत एखादी ओढणी सोबत ठेऊन घ्या. भिजल्यावर कपडे कोणतेही असले, तरी त्यावर ओढणी ओढून घेतली की वाईट दिसत नाही उलट ती ओढणी कूल लुक देऊन जाते.

6. स्टाइलला फॉलो करायचं, तर ट्रान्सपरण्ट रेनकोटचा पर्याय आहेच.

Share this Story:

Follow Webdunia marathi