Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विंटरमध्ये सिल्क स्टॉलचे ट्रेंड!

विंटरमध्ये सिल्क स्टॉलचे ट्रेंड!
हिवाळा येत्याच गरम कपड्यांचा बाजार गरम होण्यास सुरू होतो. बाजारात जेथे सुंदर-सुंदर स्वेटर व जॅकटची बहार असते,
तसेच सिल्कचे स्टॉल मुलींचे केंद्रबिंदू आहे. हे स्टॉल निर निराळ्या रंगात उपलब्ध असतात. 

ड्रायव्हिंग करताना किंवा सर्दीत चेहऱ्याला ड्राय आणि निस्तेज होण्यापासून बचावासाठी मुली या स्टॉल्सचा प्रयोग करीत आहे. सिल्क स्टॉलची विशेषता अशी आहे की हे सूट सलावर, जींस व केप्री सर्व परिधानांवर तरुणींना वेगळाच लुक देतो.

मार्केटमध्ये हे स्टॉल 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्रत्येक रंगात उपलब्ध असल्यामुळे मुली आपल्या ड्रेसशी मॅचिंग किंवा आपल्या आवडीचा रंग विकत घेण्याच्या इच्छुक असतात. मग आता या हिवाळ्यात तुम्हीसुद्धा आपल्या आवडीच्या स्टॉलचा वापर करून आपल्या ड्रेसची शोभा वाढवू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi