rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यू मॉमसाठी खास ड्रेसिंग टिप्स!

new mom
डिलिवरी नंतर महिलांची बॉडी साइज वाढल्याने कपड्यांचा साइज एम पासून एल होतो. म्हणून स्त्रिया आपले बॉडी शेप बघून टेन्शनमध्ये येतात. अशा वेळी ड्रेसअप ते एसेसरीजकडे खास लक्ष्य ठेवायला पाहिजे. कुठल्या ही असा आउटफिटमध्ये स्वत:ला फिट करण्याची कल्पना नाही करावी जे तुम्ही प्रेग्नेंसीच्या आधी घालत होता. साइजची काळजी न करता व्यवस्थित फिटिंगचे कपडे घालायला पाहिजे. 
 
1. टाइट फिट आणि बेल्ट असणारे ड्रेसेज टाळावे. 
 
2. फ्लॅट फुटवियर कधीपण आऊट ऑफ फॅशन झालेले नसतात म्हणून हिलचा वापर करणे टाळावे. 
 
3. तुम्ही थोडे मोठे व्ही नेकचे टॉप घालू शकता, जे पोटापासून ढिले व हिप्समध्ये थोडे टाइट असतील. लँगिंग्स एक चांगला ऑप्शन आहे. 
 
4. कपडे, ज्वेलरी, शूज ह्या सर्व वस्तू काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या ओरिजनल शेपमध्ये आल्यावर वापर करू शकता, म्हणून त्यांना फेकायची घाई करू नका. 
 
5. जर तुम्ही एक वर्किंग वूमन असाल तर बिंदास ते घाला जे तुमच्या पर्सनालिटी आणि बॉडी शेपवर चांगले दिसेल. 
 
6. प्रॉपर डाइट आणि व्यायामाकडे आपले लक्ष्य केंद्रित करावे. जोपर्यंत बॉडी आपल्या आधीच्या शेपमध्ये येत नाही तो पर्यंत असे कपडे टाळावे ज्यात बॉडी शेप पूर्णपणे हायलाइट होत असेल. सद्याच्या काळात तुम्ही चांगले प्रिंटचे काही कपडे पसंत करू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तयारी करा देशातील ४५ बँकामधील महाभारती प्रक्रिया होणार सुरु या आहेत तारखा