व्यापारात आघाडीवर येण्यासाठी तुम्ही जिथे बसता तेथे उजवीकडे एक ड्रॅगन ठेवा. त्याचे तोंड खिडकीकडे किंवा दरवाजाकडे करा. ड्रॅगन नेहमी मोत्यांकडे धावत असतो. त्यामुळे समृध्दी व भरभराट येऊ शकते....