Article Marathi Feng Shui Marathi %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80 %e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%95 107050900001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपत्ती देणारा बेडूक

फेंगशुई सल्ला
फेंगशुईतील तीन पायांचा बेडूक आपल्या जीवनात येणार्‍या संपत्तीत वृद्धी करतो. घराच्या समोरच्या दरवाज्यातून पहाता येईल अशा ठिकाणी याची स्थापना करावी. त्याने आपल्याला नेहमी संपन्न ठेवावे यासाठी रोज सकाळी त्याच्या तोंडात ''आय चिंग'' नाणे द्यावे. संध्याकाळी नाणे आत ठेवावे यामुळे त्याची संपत असलेली उर्जा वाचवता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi