Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात चांदीच्या या 4 वस्तू सौख्य आणि शांती आणतील

webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (18:00 IST)
आज आम्ही आपल्याला चांदीच्या अशा 4 वस्तूंबद्दल सांगत आहोत जे घरात सौख्य आणि शांती नेहमी कायम ठेवतात. घरात आनंदी वातावरण राहत. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 चांदीचा ग्लास- वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा ग्लास ठेवावा आणि त्यातूनच पाणी प्यावं. चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने आणि घरात ठेवल्यानं राहू आणि केतूचा कोप येत नाही.
 
2 चांदीचा हत्ती - वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा हत्ती ठेवल्यानं व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि व्यवसाय कधीही तोट्यात जात नाही.
 
3 चांदीची साखळी किंवा अंगठी - चांदीची साखळी किंवा अंगठी घातल्यानं लग्न होण्यात विलंब होत असेल तर तो दूर होतो.
 
4 चांदीचा तुकडा- चांदीचा चौरस तुकडा जवळ बाळगल्यानं नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि  लवकर नोकरी मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या दिशेला स्वयंपाकघर असल्यास लावाला हिरव्या रंगाचा संगमरमर