@ दोन केळी 90 मिनिटे व्यायाम करण्याची ऊर्जा प्रदान करतात. केळीला आनंद देणारे फळदेखील म्हणतात.
@ जे लोकं लवकर लाजतात ते अधिक दयाळू आणि विश्वासू असतात.
@ आपले ज्याच्या वर प्रेम आहे अश्या व्यक्तीच्या जवळ झोपल्याने ताण कमी होतो आणि आयुष्यही वाढतं. याने आपल्या लवकर आणि गाढ झोप लागते.
@ आमच्या डोक्यात चांगल्या आठवणींपेक्षा वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते.
@ फक्त एक तास हेडफोन वापरण्याने कानामध्ये बॅक्टीरियाची 700 पटीने वाढ होते.
@ मनुष्याची उंची आपल्या वडिलांसारखी जेव्हाकी मानसिक क्षमता, शारिरीक बांधा आणि भावना आईसारख्या असतात.
@ काम करताना स्वत:शी बोलणे सुरू ठेवले तर चित्त स्थिर राहतं.
@ 30 ते 35 मिनिटे अभ्यास केल्यानंतर 5- 10 मिनिटे ब्रेक घेतल्याने वाचलेलं लक्षात राहतं.