Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या गमतीदार तथ्य

जाणून घ्या गमतीदार तथ्य
काही गमतीदार तथ्य जे हसवतील आणि आपलं ज्ञानही वाढवतील.
 
* स्वत:ला गुदगुल्या करणे अशक्य आहे कारण मेंदू या सेंसेशनला नाकारून देतो.



शास्त्रज्ञांच्या मते मेंदू मुद्दाम काही गोष्टी विसरून जातो ज्याने नवीन गोष्टी संचित करण्यासाठी जागा मोकली होते.

डॉक्टरांच्या न समजू शकणार्‍या राइटिंगमुळे दर वर्षी 7,000 हून जास्त लोकं मरण पावतात.

* लाल रंगाच्या वाहनांचा अपघात इतर कोणत्याही रंगाच्या वाहनांपेक्षा अधिक होतो.

जिराफची किक इतकी शक्तिशाली असते की त्याने सिंहाचं डोकं शरीरापासून वेगळे होऊ शकतं.

webdunia


 
सतत 17 तास काम केल्यानंतर आपल्या काम करण्याची क्षमता तेवढीच कमी होते जेवढी दोन वाइनचे ग्लास पिण्यानंतर कमी होते.

* 1940 च्या पूर्वी गुलाबी रंग पुरुषांची पसंत होतो जेव्हाकी निळा रंग स्त्रियांचा रंग म्हणून ओळखला जायचा.

शॉपिंग करताना पैसे वाचविण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की आपण गरज नसलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये. कोणत्याही वस्तूला हात लावल्याने त्याची खरेदी करण्याची शक्यता वाढते.

webdunia


सुमारे 85 टक्के लोकं चार तासापर्यंत नाकाच्या एका बाजूने तर पुढील चार तास दुसर्‍या बाजूने श्वास घेतात. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi