Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत

तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत
, गुरूवार, 20 मे 2021 (13:40 IST)
तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत
एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात.
 
एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद). पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात.
 
प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात (1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह) वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात. (गुलाम, राणी, बादशाह) 
लाल पत्ते दिवस, तर काळे पत्ते रात्र दर्शवितात.
 
1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास 91x4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात.

काय हा फक्त योगायोग आहे की सखोल बुद्धिमत्ता.
आणखी थोडे गमतीशीर 
One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52.
 
इस्पिक - नांगरणी /कर्तव्य दर्शविते.
बदाम - पीक /प्रेम दर्शविते.
कीलवर - भरभराट /वाढ दर्शविते.
चौकट - पीक काढणे /संपत्ती दर्शविते.
कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.
 
तर पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.

-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार नौकरी 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईमध्ये 3 हजाराहून अधिक रोजगार, त्वरा करा