Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणिताची ही मजा माहित आहे का?

गणिताची ही मजा माहित आहे का?
* 1 ते 99 पर्यंत स्प‍ेलिंगमध्ये a, b, c, d वापर होत नाही.
* d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो.
* 1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
* a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
* 1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही.
* b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
* c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या अल्कोहलमुळे कसे वाढते तुमचे वजन