Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाऊस का पडतो ? असं का होत जाणून घेऊ या

पाऊस का पडतो ? असं का होत जाणून घेऊ या
, शनिवार, 30 जानेवारी 2021 (08:00 IST)
समुद्र, तलाव आणि नदीचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून पाणी वाफ बनून वर जात. या वाफेमुळे ढग बनतात. हे ढग थंड वाऱ्याशी आदळतात आणि वाफेचे कण पाण्याचे थेंब बनतात. पाण्याचे थेंब असलेले हे ढग जड होऊन पृथ्वी जवळ येतात. हे थेंब पृथ्वीच्या आकर्षण शक्तीने खेचले जातात आणि पावसाच्या रूपाने पडतात. अशा प्रकारे पृथ्वी पासून ढग आणि ढगापासून पृथ्वी असा प्रवास करत पाऊस चालत असतो.
 
वाफ वर जाऊन थंड होते आणि पुन्हा द्रव रूप घेते. पाण्याचे हे लहान कण आपसात एकत्र येऊन ज्यांना आपण ढग म्हणतो हे कण वजनाला  खूपच हलके असतात की हवेत सहजपणे उडू शकतात. त्यांना जमिनीवर येण्यासाठी कोट्यवधी थेंब मिळून एक क्रिस्टल तयार करायचा असतो. आणि बर्फाचे क्रिस्टल बनविण्यासाठी त्यांना एखाद्या घनरुपाची गरज असते. यासाठी पृथ्वीच्या जंगलात लागणारी आगेमधून निघणारे धुरेचे कण, वाळूचे लहान लहान कण, सूक्ष्मजीव आणि अंतराळातून येणारे मायक्रोमीटर राइट्स वापरले जातात.
 
पाऊस पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका ब्रह्माण्डातून येणारे हे लहान लहान कण म्हणजे मायक्रोराइट्स पृथ्वीच्या वातावरणाला भिडतात. ह्याचा आकार इतका लहान असतो की त्यांना अगदी कमी घर्षण सहन करावं लागत. ज्यामुळे हे मायक्रोमीटर राइट्स लहान लहान ढगात प्रवेश करतात आणि अशा प्रकारे हे कण पाण्याच्या थेंबाचे क्रिस्टल बनविण्यात मदत करतात. पाण्याचे थेंब मिळाल्यावर हे पाण्याच्या कणांच्या सभोवती सोडतात आणि ही प्रक्रिया दिवसभरातून कोट्यवधी ट्रिलियन वेळा होत असते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चमचमीत चविष्ट आलू मंच्युरियन