Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांक 3च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

मुलांक 3च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)
3, 12, 21 व 30ला तारखेचा जन्म असलेल्या जातकांसाठी हे वर्ष कष्टदायक ठरणार असला तरी कुटुंबात मंगलकार्य जुळतील.
 
व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. 
 
विद्यार्थ्यांना एखाद्या विशेष परीक्षेत यश मिळू शकते तसेच नोकरधार्‍यांना उत्तम यश मिळेल.
 
प्रेम, मित्रता इत्यादीमध्ये 3-6-9 मूलांकचे जातक शुभ राहतील.
 
गुरुवार, शुक्रवार व मंगळवारी शुभ कार्य करावे. 
 
लाल, गुलाबी व जांभळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. 
 
उपाय- पुष्कराज (टोपाझ) व एमेथिस्ट धारण करणे शुभ असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बृहस्पती कोण आहे?