Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांक 1च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

मुलांक 1च्या जातकांचे भविष्यफल  (पहा व्हिडिओ)
, बुधवार, 1 जुलै 2015 (10:17 IST)
मुलांक 1 : दिनांक 1, 10, 19 व 28 तारखेला जन्म घेणार्‍या लोकांना या वर्षात फार श्रम करावा लागणार आहे. महत्त्वाकाक्षांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. 
 
आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असेल. कौटुंबिक बाबतीत महत्त्वपूर्ण कार्य घडतील. अविवाहितांचे विवाहाचे योग बनत आहे. 
 
नोकरधार्‍यासांठी हा काळ उत्तम आहे. रविवार, सोमवार व 1, 10, 19 व 28, 7 तारखांना शुभ कार्य केल्याने लाभ मिळेल.    
 
उपाय- सूर्याला पाण्याचा अर्घ्य देऊन गायत्री मंत्र व सूर्याच्या एखाद्या मंत्राचा जप करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi