Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांक 7च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

मुलांक 7च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)
, मंगळवार, 7 जुलै 2015 (16:05 IST)
7,16 व 25 तारखेला जन्म झालेल्या लोकांसाठी हे वर्ष साधारण आहे. 
 
व्यापार-व्यवसायातील स्थिती उत्तम राहील.
 
विवाह व प्रेमाच्या दृष्टीने 1-2-4-7 अंकांचे समायोजन शुभ ठरतील.
 
रविवार व सोमवारी शुभ कार्यास प्रारंभ करावा. 
 
पांढरा, हिरवा, हलका निळा रंग अनुकूल ठरेल.  
 
उपाय- मंगळवारचा उपास व नृसिंहची उपासना केल्याने कष्ट कमी होतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi