Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 वर्षांनंतर गुरु त्याच्या उच्च राशीत

12 वर्षांनंतर गुरु त्याच्या उच्च राशीत
, गुरूवार, 19 जून 2014 (16:29 IST)
वृहस्पती (गुरु) ग्रह गुरुवारी सकाळी 8.47 मिनिटाने आपल्या उच्च राशीत अर्थात कर्कमध्ये प्रवेश करणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्र, आयुष्यमान योग आणि कुंभ राशीतील चंद्रमात गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 12 वर्षांनंतर गुरु आपल्या उच्च राशीत येईल, ज्याचा प्रभाव 14 जुलै 2015 पर्यंत राहील.

12 राश्यांवर त्याचा प्रभाव काय राहील बघा

मेष व धनु : धन हानी
वृषभ : शारीरिक कष्ट
मि‍थुन आणि वृश्चिक : धन लाभ
कर्क, सिंह, कुंभ : कष्ट
कन्या, तूळ : प्रगती
मकर : सन्मान
मीन : सुख, सन्मान मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi