Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 वर्षानंतर बनत आहे दुर्लभ राजयोग, एक वर्षापर्यंत 3 राशींवर होईल धन वर्षाव, वाढेल सुख समाधान

jupiter - saturn
, शुक्रवार, 17 मे 2024 (07:30 IST)
वैदिक ज्‍योतिषनुसार प्रत्येक ग्रह एका वेळेनंतरराशि परिवर्तन करतो. याचा सर्व राशींवर खोलवर परिणाम होतो. या महिन्यामध्ये वृषभ राशि मध्ये  मोठा ग्रह बृहस्पतिचे राशीपरिवर्तन झाले आहे, ज्यामुळे दुर्लभ संयोग आणि राजयोग कुबेरचा निर्माण केले आहे. इथे गुरु 13 महिन्यान पर्यंत राहील. यामुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. या राशींवर धनवर्षाव होणार आहे. तसेच सुख आणि समाधानात वाढ होणार आहे.   
 
वैदिक ज्योतिष मध्ये बृहस्‍पति हा महत्वपूर्ण ग्रह आहे. या ग्रहाला देवतांचे गुरु म्हणून देखील उपाधी देण्यात आली आहे. हा ग्रह मनुष्याला सौभाग्य प्रदान करतो. तसेच भाग्य, धन, संपदा, नैतिकता, विश्वास, सन्मान, प्रतिष्ठा, आध्यात्माचा कारक मनाला जातो. गुरु ग्रहाने 1 मे ला गोचर केले आहे. बृहस्पतिचे वृषभ राशीमध्ये गोचर केल्याने कुबेर योग्य बनला आहे. याचे एक वर्षापर्यंत फळ मिळेल. धन लाभ होईल तसेच व्यापार आणि करियर मध्ये यश मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे शुभ राशी 
 
मेष राशी 
कुबेर योगामुळे मेष राशीला खूप मोठा लाभ होणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणा आहे. नोकरदार वर्गांना प्रमोशन योग्य बनत आहे. कुटूंबातून साथ मिळेल. धन-धान्य समृद्धी वाढेल. 
 
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी कुबेर योग्य लाभकारी मनाला जाणार आहे. कर्क राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे. व्यापारी वर्गाला चांगल्या प्रकारे नफा मिळेल. कुटुंबात सुख आणि समृद्धी वाढेल. विदेश यात्रा जाण्याचे योग्य आहे. धार्मिक शुभ कार्यांत सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. 
 
सिंह राशी 
या राशीच्या लोकांना कुबेर योग्य अनुकूल आहेत. व्यापारी वर्गासाठी ही वेळ चांगली असणार आहे. व्यापारात प्रगती आणि लाभ होईल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले प्रदर्शन कराल. नोकरदार वर्गाच्या वेतनमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

19 मे रोजी वृषभ राशीत शुक्राचे गोचर, या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीची कृपा असेल