Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ank Jyotish 07सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 07 सेप्टेंबर

Ank Jyotish 07सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 07 सेप्टेंबर
, मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (18:53 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. एकाग्रता राखा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. स्पर्धाच्या परिस्थिती पासून दूर राहा. व्यवसाया निमित्त प्रवास संभवतात. शारीरिक थकवा जाणवेल.कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.
 
मूलांक 2 आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात नफा मिळेल. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नात्या पासून फायदा मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.  आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आज नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. भविष्याची चिंता हावी होऊ शकते. महत्त्वाच्या बाबींवर विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. विरोधी पक्ष सक्रिय होऊ शकतात. व्यवहारात नम्र ठेवा. नोकरी आणि व्यवसायात बदल होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस सामान्य असेल.आळशीपणा जास्त राहील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण सामान्य राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा.भविष्याची चिंता राहील . मानसिक तणावा मुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 6 -आज नोकरी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा.  दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. विरोधकांपासून सावध राहा. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी कमी येतील. स्पर्धाच्या परिस्थिती पासून दूर राहा. कुटुंबात मतभेद संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. बदली चे योगसंभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. सर्जनशील कार्यात आवड वाढेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. संगीताकडे कल वाढेल. मुलाकडून चांगली वार्ता मिळू शकते. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. अहंकाराची  भावना बाळगू नका. मुलाकडून चांगली वार्ता मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.वाहन वापरताना काळजी घ्या.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपतीचे वाहन उंदीर घरात येत असल्यास भविष्याशी संबंधित संकेत देतात