Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ank Jyotish 10 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 10 सेप्टेंबर

numerology
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (19:51 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. काम आणि व्यवसायात भाग्याची   साथ लाभेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
 
मूलांक 2 आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कठोर परिश्रमात यश मिळेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीं दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा . निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  आरोग्याच्या दृष्टीं दिवस सामान्य राहील. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कठोर परिश्रमात यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा  आरोग्यावर परिणाम संभवतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. मुलाकडून चांगली वार्ता मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.आरोग्याच्या दृष्टीं दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.  मानसिक तणावामुळे त्रास संभवतात .वाहन वापरताना काळजी घ्या.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 10.09.2022