Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ank Jyotish 17 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 17 सेप्टेंबर

Ank Jyotish 17 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 17 सेप्टेंबर
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (19:16 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असू शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती संभवते. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. आधीच रखडलेली कामे होऊ शकतात. भविष्याचा योजना आखाल . शत्रू परास्त होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली वार्ता मिळू शकते.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 2 आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या सोपवता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल . कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायात सुरू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत आखता येईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 4 -आजचा दिवस आनंददायी जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल.  सकारात्मक ऊर्जा वाढेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. व्यवसायात लाभ होईल. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल.विरोधकांपासून सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबातन मतभेद संभवतात.मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या
 
मूलांक 6 -आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. भविष्याची चिंता मनात राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. धोकादायक परिस्थितीत काम सुरू करू नका. उधारी देणे टाळा. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान संभवतात. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम संभवतो.
 
मूलांक 7 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील.आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाशी संबंधित कामात रस वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. 
 
मूलांक 8 -आआज तुम्हाला कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सर्जनशील कार्यात तुमची आवड वाढेल. नवीन कल्पना मनात येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.  कार्यक्षमता वाढेल. कुटुंबात मतभेद संभवतात. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 - आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना असू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 17.09.2022