Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 February 2025
webdunia

कर्क राशीच्या जातकांनी गुंतवणूक करु नये तर तूळ राशीने वाद घालू नये, इतर राशींचे भविष्यफल जाणून घ्या

कर्क राशीच्या जातकांनी गुंतवणूक करु नये तर तूळ राशीने वाद घालू नये, इतर राशींचे भविष्यफल जाणून घ्या
, सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:51 IST)
मेष : कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील.
वृषभ : मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मसंबंधी मांगलिक कामे होतील.
मिथुन : कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.
कर्क : वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
सिंह : धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.
कन्या : वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.
तूळ : जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.
वृश्चिक : धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.
धनु : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
मकर : शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.
कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
मीन : नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (06.09.2021)