Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खूप काही सांगतो आपल्या हाताचा रंग

खूप काही सांगतो आपल्या हाताचा रंग
ज्योतिषमध्ये हात पाहताना रंगाकडे दुर्लक्ष करू शकतं नाही. हाताचा रंग व्यक्तीचा आरसा असतो. मात्र हाताला स्पर्श करून दाबल्याने रंगात परिवर्तन होतो आणि हे रंग परिवर्तन नैसर्गिक जीवनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
 
1. हाताचा रंग गुलाबी असल्यास व्यक्ती निरोगी, प्रेमळ, दयाळू, सभ्य, विनम्र, मेहनती, भावुक, उन्नतिशील, आदर्शवान, व्यावहारिक, इतरांची मदत करणारा असेल.
2. हातात काळे डाग असणारा व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीचा असतो अर्थात तो अपयशी असतो.

3. निळ्या रंगाचे हात रक्त विकार, रोगी, जीवनाप्रती निरसतेचा भाव असल्याचे प्रतीक आहे.
webdunia
4. पिवळे हात असलेल्या व्यक्तीत रक्ताची कमी असते. असा व्यक्ती आजारी, मंदबुद्धी, कर्महीन, अस्वस्थ असतो अर्थात त्याला जीवनात अपयशाला समोरा जावं लागतं.

5. लाल हात असलेला व्यक्ती संतापी, दूरदृष्टी नसणारा, असमंजस, शंकेखोर आणि लहरी असतो. हाताला घाम येणारा व्यक्तीही असाच असतो.
webdunia
6. पांढर्‍या रंगाचे हात असलेल्या व्यक्तीत रक्ताची कमी असू शकते. तसेच शुभ्र पांढरा रंग आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 07.04.2017