Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भविष्य जाणून घेण्यासाठी आजही अचूक आहे ह्या 8 गोष्टी

भविष्य जाणून घेण्यासाठी आजही अचूक आहे ह्या 8 गोष्टी
भारतीय संस्कृतीत भविष्यवाणीच्या ज्ञानाचा विशाल भांडार आहे. तांत्रिकीरुपेण याचे काही लिखित इतिहास नाही आहे पण पिढी दर पिढी हा ज्ञान हस्तांतरित होत आहे आणि हे मानावे लागेल की याच्या माध्यमाने करण्यात आलेल्या भविष्यवाण्या अचूक सिद्ध होतात. प्रस्तुत आहे परंपरागत रूपेण मिळालेला  अनोखा संकलन -  
 
* प्रात:काल बिस्तरावरून उठून शिळेपणी प्यायला पाहिजे आणि आपल्या दोन्ही हातांना बघायला पाहिजे ज्याने व्यक्ती कधीही आजारी पडत नाही.  
 
* चैत्रात गूळ, वैशाखात तेल, ज्येष्ठात तेल, ज्येष्ठात रस्त्यावर चालणे, आषाढात बिल्व (बेलफल), श्रावणात साग, भाद्रपदात दही, आश्विन मध्ये दूध, कार्तिकामध्ये ताक, मार्गशीर्षात जिरं, पौषामध्ये धणे, माघमध्ये मिश्री, फाल्गुनामध्ये चणे खाणे फारच हानिकारक आहे.  
 
* जर माघमध्ये आभाळाचा रंग लाल होतो तर अवश्य ओले पडतात.  
 
* चींटी दाणे एकत्र करते आणि तीतर खाऊन घेतो तर हे फार मोठे अपशकुन आहे. 
 
* ज्या झाडावर बगुळा बसेल त्या झाडाचा नाश होतो.  
 
* जर गिरगिट खाली तोंड करून उलटा झाडावर चढत असेल तर पाण्यामुळे पृथ्वी बुडायची शक्यता असते.  
 
* होळी, लोहड़ी आणि दिवाळी ज्या वर्षात क्रमश: शनी, रवी, मंगळवारी येते तेव्हा देशात मोठा आजार पसरतो.  
 
*  7 दातांचा बैल आपल्या स्वामीला खाऊन घेतो आणि 9 दातांचा बैल स्वामी आणि त्याच्या कुटुंबाला खाऊन जातो. याचा तात्पर्य असा आहे की तो परिवारासाठी हानिकारक असतो.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलीच्या लग्नातील अडचणी दूर करा