Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे पाच स्वप्न तुम्हाला श्रीमंत करतील

dream
काही स्वप्न भविष्याचे शुभ संकेत ‍देतात. तसेच जाणून घ्या की ते कोणते 5 स्वप्न असे आहेत जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.
 
* स्वप्नात मुंग्या दिसल्या तर हे धन प्राप्तीचे संकेत आहे.

* स्वप्नात स्वत:च्या कानात कानातले घातलेले दिसल्यास भविष्यात भरपूर धन प्राप्ती होते.
 
* स्वप्नात सोनं दिसणं धन येण्याचे संकेत आहे.
webdunia

* स्वप्नात आंबा किंवा इतर कोणत्याही फळांचे वृक्ष दिसल्यास अचानक धन मिळतं.

*  स्वप्नात गायीने दर्शन देणे अत्यंत शुभ मानले आहे. याने धनप्राप्तीसह यश, वैभव आणि सुख- समृद्धी प्राप्त होते.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 03.03.2017