Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

सकळी या 10 नमस्कार मंत्रांचे उच्चारण करा, श्रीमंत व्हाल

Namaskar Mantra for Money
, गुरूवार, 2 जुलै 2020 (13:02 IST)
जगात केवळ मूळभूत आवश्यकता नव्हे तर सर्व भौतिक अभिलाषा पूर्तीचे एकमेव साधन आहे धन. धनच्या बळावर जगातील कोणतीही इच्छा पूर्ण करणे अवघड नाही. याच कारणामुळे धन प्राप्तीची कामना प्रत्येकाच्या मनात असते. परंतू अनेकदा खूप प्रयत्न करुन देखील यश मिळत नाही.
 
आपल्यालाही धनवान व्हायची इच्छा असेल तर एक अद्भूत उपाय आहे. श्रीमंत होण्यासाठी 10 नमस्कार मंत्र आपली मदत करतील. आपल्या नियमाने हे मंत्र जपायचे आहे त्यांनी आपलं कल्याण होईल -
1. ॐ धनाय नम:
2. धनाय नमो नम:
3. लक्ष्मी नम:
4. लक्ष्मी नमो नम:
5. लक्ष्मी नारायण नम:
6. नारायण नमो नम:
7. नारायण नम:
8. प्राप्ताय नम:
9. प्राप्ताय नमोनम:
10. लक्ष्मी नारायण नमो नम:

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐसा दिस न घडो