हातात चंद्र पर्वत फार महत्त्वपूर्ण आणि जीवनाबद्दल बरेच काही सांगणारा असतो. जर चंद्र पर्वत सामान्य विकसित असेल तर जातक फार लवकर स्वप्नांमध्येच लाखो रुपये कमावून घेतो. करोडो रुपयांचा हिशोब त्यांच्या बोटांवर चालतो. पण ह्या योजना जमिनीवर कमी आणि काल्पनिक जास्त असतात. म्हणून हे कुठलेच कार्य पूर्ण करू शकत नाही आणि यांच्यात कुठलेही कार्य करण्याचा ही साहस नसतो. ह्या प्रकारचे लोक जास्त भावुक असतात. कोणत्याही व्यक्तीची लहानशी गोष्ट देखील यांना आतापर्यंत हालवून देते. हे लोक दुसर्यांच्या गोष्टी फार लवकर मनावर घेतात. यांच्यात साहस बिलकुल नसतो. हे लोक निराशावादी होऊन लवकरच पलायन करून देतात.
जर चंद्र पर्वत तळहातातून बाहेर निघाला असेल तर जातक स्त्रीच्या मागे राहणारा भोगी असतो. यांना जीवनात भोग आणि विलासाशिवाय कुठलेही कार्य सुचत नाही. जर चंद्र पर्वतावर आडव्या रेषा असतील तर जातक त्याच्या जीवनात जल यात्रा करण्याचा शौकीन असतो.
जर चंद्र पर्वत गोल असेल तर जातक राजकारणाविषयी परदेश यात्रा करतो. ज्या जातकांचा चंद्र पर्वत सामान्य रूपेण उभारलेला असेल तर जातक समजदार आहे असे मानले जाते.
जर जातकाच्या हातात चंद्र पर्वत जास्त उभारलेला असेल तर तो स्थिर, वेडे, संशयी, निराशवादी असतो. त्यांना डोकेदुखीचा त्रास असतो.
जर चंद्र पर्वताचा कल शुक्र पर्वताकडे असेल तर जातक कामुक असून एवढा खलापर्यंत जातो की त्याला आपल्यात आणि दुसर्यात फरक समजत नाही. त्यामुळे असे जातक समाजात बदनाम होऊन जातात.