Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशा लोकांना राहू कधीच त्रास देत नाही ज्यांच्याजवळ असतात ह्या खास वस्तू

rahu dosh
ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह शुभ असतात आणि काही अशुभ. पत्रिकेत शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात नेहमी सुख आणि समृद्धी येते तर अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात. ज्योतिषात राहू ग्रहाची मोजणी पाप ग्रहात होते ज्याची सावली पडल्याने व्यक्तीला संकट येणे सुरू होऊन जातात. पण जर राहू कोणावर मेहरबान झाले तर तो व्यक्ती रंक ते राजा बनून जातो. ज्योतिषात राहूला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. ज्यामुळे राहूचा प्रकोप कमी होतो.  
 
- राहू ग्रहाचा आवडते अन्न गहू आहे आणि आवडता वस्त्र ब्लेंकेट आहे. या वस्तूंचे दान केल्याने पत्रिकेत राहू ग्रहाचा प्रभाव कमी होतो.  
 
- राहूच्या प्रकोपाला कमी करण्यासाठी दानामध्ये तेलाचे दान शुभ मानले गेले आहे. 
 
- अभ्रक आणि नीळेवस्त्र राहू ग्रहाच्या प्रिय वस्तूंपैकी एक आहे. जेव्हकी गोमेद रत्न देखील याच्या आवडीचा आहे.  
 
- राहूचा आवडता रंग काळा, आवडीची धातू लोखंड, आहुतीत तीळ आणि प्रिय दिशा नैरृत्य आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुनुसार अशा असाव्यात 'फूट स्टेप्स'